
Aditya Thackeray Buldhana : आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक
Continues below advertisement
बुलढाण्यात आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झालेत. सभा त्याच ठिकाणी घेऊ असा इशारा ठाकरे गटाचे बुलढाणा संपर्कप्रमुख छगन मेहेत्रे यांनी दिलाय..
Continues below advertisement
Tags :
Aditya Thackeray Meeting Buldhana Warning Aggressive In Buldhana Permission To Meet Leader Of Thackeray Group Contact Chief Chhagan Mehetre