World's First Case : Lalita To Lalit | जगातली पहिलीच घटना, ललिताचा ललित झाला अन् आता बाप बनला
abp majha web team
Updated at:
25 Feb 2024 09:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWorld's First Case : Lalita To Lalit | जगातली पहिलीच घटना, ललिताचा ललित झाला अन् आता बाप बनला
बीडच्या पोलीस दलामध्ये असलेले ललित साळवे हे आधी ललिता होते मात्र लिंग बदल करुन ललित झाले, त्यानंतर एका मुलीसोबत लग्न केल्यानंतर आता गोंडस बाळाचे वडील झालेत.