Beed Vaidyanath College : बीडच्या परळी वैद्यनाथ कॉलेजसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार : ABP Majha
बीडच्या परळी वैद्यनाथ कॉलेजसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.. मार्केट कमिटीच्या संघर्षानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांचा संघर्ष पहायला मिळणार आहे.. जव्हार एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये 16 वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशाने पहिल्यांदाच निवडणूक होतेय. मात्र या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, बिनविरोध निवडून गेले आहेत..सकाळी ९ वाजता या मतदानाला सुरुवात होणारेय त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे देखील पाहाणं आता महत्त्वाचं