Vinayak Mete Last Rites : विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या संध्याकाळी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार
Continues below advertisement
विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये उद्या 4 वाजता होणार अंत्यसंस्कार. विनायक मेटे यांचं पार्थिव आज बीडमध्ये नेण्यात येणार.
Continues below advertisement