Tukaram Munde Surprise Visit Special Report : आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे पुन्हा सक्रीय

बीड शासकीय हॉस्पिटलला नोकरी करणाऱ्या डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करणं महागात पडलंय. कारण बीड जिल्हा रुग्णालयाला तुकाराम मुंडेंनी दिलेल्या सप्राईज भेटीत डॉक्टरांचं भांडं फुटलंय. तुकाराम मुंडे यांच्या भेटीनंतर बीड जिल्हा रुग्णालयातील 18 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola