Beed Suicide Case : बीड मधील शिक्षकाने जीवन संपवलं, वंचित बहुजन आघाड़ी पदाधिकारी भगवंत वायबसे अटक
Beed Suicide Case : बीड मधील शिक्षकाने जीवन संपवल आहे. वंचित बहुजन आघाड़ी पदाधिकारी भगवंत वायबसे यांना अटक करण्यात आली आहे. वायबसे कासारी गावात सरपंचपदाचे उमेदवार आहेत. न्यायालयाने वायबसे यांना १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली सुनावली आहे.