
Suresh Dhas Full PC : काही लोक आक्कांना मदत करताना दिसतात, त्यांच्यावर कारवाई करा
## धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. "बी टीम काम करते आहे आणि बी टीम त्रास देते किंवा त्यांना का आरोपी केले जात नाही?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. "मग ते काही डॉक्टर किंवा काही लोक असतील?" असेही ते म्हणाले. धनंजय देशमुख हे बोललेले आहेत असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये काही तथ्य आहे. काही लोक, ज्या दिवशी घटना घडली त्याच्या नंतर तिथून फोनवरती बोलत होते. त्यांच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांच्या सौभाग्याने, मला वाटतं सरकारी वकील आहे. त्याच्यानंतर आका जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा इकडे तिकडे फिरत होते, त्यावेळेसही काही लोकं त्यांना सहकार्य करत होते. हे बी टीम मधले हे जे सहकार्य करणारे लोक होते, हे लोक आज... सह आरोपी का होऊ नयेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. आणि माझं हे मत आहे की एखाद्या आरोपीला तो आरोपी झालेला आहे हे सिद्ध झाल्याच्यानंतर सुद्धा त्याला लपवायला मदत करणं, त्याच्या बाजूने बोलणं आणि त्यातल्या त्या डॉक्टर सारख्या माणसांनी मदत करणं... आणि त्याचं मला वाटतं मी सुद्धा एक लेखीपत्र तयार केलय आता आणि लेखीपत्र मी जे आहे ते बसवराज तेली यांना देणार आहे.
बरं, तुम्हाला अजित पवारांनी भेट नाकारली, परंतु धनंजय मुंडेंना मात्र त्यांनी भेट दिली का? असं काही नाही. अजित दादांनी मला वेळ वगैरे नाकारलेली नाही. मी वेळ मागितली नव्हती. आदल्या दिवशी वेळ मागितली होती, मला वेळ सुद्धा मिळाली होती, परंतु मला वेळेवर जाता आलं नाही. अजित दादा हे वक्तशीरपणा पाळणारे आहेत आणि काल मी त्यांना वेळ मागितली नाही. मी गेलो नाही, परंतु माध्यमामध्ये बातम्या अशा आल्या की अजित दादांनीच मला वेळ नाकारली असं काही झालेलं नाही. मी वेळ परवाची मागितली होती, फक्त माझं वेळेवर जाणं झालं नाही, हे मात्र खर आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना त्यांच्या कोर कमिटीन पाठराखन केलेली आहे आणि त्यांचा राजीनामा बद्दल ते म्हणतायत की ते गुणे दोषी असेल तर आम्ही या ठिकाणी... आम्ही मी हे बघा अद्यापपर्यंत सुद्धा मी स्वतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही या प्रकरणामध्ये. ते राजीनामा त्यांच्याच पार्टीचे लोक मागतात. त्यांची कोर कमिटी त्यांच्या बरोबर असेल, अजित दादा त्यांच्या बरोबर असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे का? आमच्या भाजपाचा हा प्रश्न नाही. प्रश्न राष्ट्रवादी कांग्रेस येणार आहे. ते एक आहे. अजून बरच काही लिहायचं आहे ना. मी फक्त आरोप केलेले आहेत. परंतु आता एसपी लेवलला काही पत्र द्यायचेत ते एसपी लेवलला देऊ. आयजी लेवलला काही द्यायचेत. आज शक्यतो प्रयत्न करणार आहे मी आईजींना भेटण्याच. आईजींना जे म्हणजे जे लोक, पोलीस मधले लोक, हे जे काही डायरेक्ट आकाला मदत करताना दिसतायत, तर हे जे आकांना मदत करणारे लोक आहेत, पोलीस दलातले, यांच्यावरती कारवा व्हायला पाहिजेत ना? यांच्यावर कारवाई नाही व्हायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे?
तुमची लढाई कुठपर्यंत आली या सगळ्या प्रकरणातली? सुरूच आहे का? अजून सुरूच आहे, अजून कुठे काय संपलय? ही लढाई अजून बऱ्याच दिवस चालेल जोपर्यंत हे आकाचे सगळे सहकारी, आका आणि त्यांचे ज्यांनी ज्यांनी संतोषला मारलेला आहे, हे सगळे लोक फाशीवर जाईपर्यंत हे लढाई चालू राहणार आहे. अजून फार अप अँड डाऊन होणार आहे त्याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं की तुम्ही सात तारखेला काहीतरी बॉम्ब फोडणार आहेत. ते काय झालं? त्याच अजून बॉम्ब ना त्याचे कागद आलेले आहेत ना माझ्याकडे? कागदावर अभ्यास करावा लागतो. अचानकपणे बॉम्ब फोडून उपयोग नाही. संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते येऊन त्याचा अभ्यास करून... मला असं वाटतं सवड असली तर तुम्ही जे आहे ते एकदा मला वाटतं परळी मतदारसंघात जाऊन यावा. विदाऊट म्हणजे डायरेक्ट बीबीएम चे रस्ते व्हायला लागलेत त्याला खाली जो हे लागतो ना कुठलेत उदाहरण काय सांगता येतील ते तुम्ही जाऊन बघा ना. मला लोक सांगतायत आमच्या गावचा रस्ता चालू झाला. तुम्ही थोडा तेड का नाही? 8-8 km, 16-16 km चे रस्ते चालू झाले आहेत. फक्त एवढेच आरोपी होऊन जमणार नाहीत. ज्यांनी ज्यांनी मदती केल्या, ज्यांचे सीडीआर चेक करायला पाहिजेत त्या सगळ्यांचे पत्र जे आहेत ते आम्ही देणार आहोत. या या लोकांचे तुम्ही सीडीआर तपासा आणि सीडीआर मध्ये जर हे लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ते सह आरोपी व्हावेत असे अनेक लोक आहे.
महादेव मुंडेच्या खून प्रकरणात आता पुन्हा एक अधिकारी बदलली. मीच म्हणलो होतो. देताय ते एवढे ऍक्टिव्ह नाहीयत. ते डी अक्टिव्ह माणूस आहे. तुम्ही कस काय महादेव मुंडेच्या याच्यामध्ये तपास दिला नाही म्हणले. मी एलसीबी जोडून दिली परंतु एलसीबी पूर्णपणे जोडली नव्हती. आता मात्र मागे एलसीबी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडे त्याचा तपास दिलाय आणि माझं मत आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवतींना उपोषणाला बसायची पाळी येऊन देऊ नये. बीड एसपीनी आणि त्यांचे सहकाऱ्यांनी 100% महादेव मुंडेचे मारेकरी सापडवले पाहिजेत कारण 15 महिने संपलेत. आता 16वा महिना चालू झाला. सुदर्शन घेतलेले काय त्याच्यात निघेल? तुम्ही अंदाज व्यक्त हे पहा. हे पोलीस तपासाचा भाग आहे. त्याच्यावरती आम्ही काय बोलावल वरती पोलीस तपासावर म्हणजे आमका आमका हिरो आमके हिरोईन बरोबर काय बोलला याचे संपल निघतात ना? 10 द वर्षाचे दर्शन घुले सारखा अतिशय नामचिन गुंडा आहे. त्याचे तर सापडलेच पाहिजेत ना? तो कोणा कोणाला काय काय बोललाय ते निश्चितपणे पुढे आल पाहिजे. खंडनीत पण त्याला आरोपी केला 100 टक्के होणारच ना. तो कशाला गेलेला आहे तिथं? तो संत तुकारामांचे ग्रंथ आणायला गेलता का? तिथं दुसरीकडे मिळत नाही म्हणून त्या मासा जोगला गेलता का? आणि तिथे गेल्याच्यानंतर त्या दलित समाजाच्या पोराला मारहान नाही? एवढा नम्र आहे त्याचं गाव त्यांनी पाणीदार गाव केले. तुम्ही त्याच्या गावात जाऊन बघा. हात पंपातून पाणी येते. उलट इथपर्यंत पाण्याच काम त्यांनी केलंय इतका सुंदर पोरगा. तुम्ही फक्त तुमच्या दीड कोटी रुपयासाठी मारला याचं वाईट वाटतं.