Sugarcane Workers Beed : 10 हजार मजुरांची नोंदणी, फक्त साडेचार हजार ऊसतोड मजुरांनाच ओळखपत्र
Sugarcane Workers Beed : 10 हजार मजुरांची नोंदणी, फक्त साडेचार हजार ऊसतोड मजुरांनाच ओळखपत्र
बीड - केवळ राज्यच नाही तर परराज्यातील साखर कारखान्यांना ही ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे.. बीड जिल्ह्यामध्ये लाखो ऊसतोड कामगार पिढ्यानं पिढ्या ऊस तोडायचे काम करतात... शासन दरबारी यांच्या नोंदी घेण्याचं काम सुरू होऊन काही वर्षे झाली मात्र अद्याप केवळ दहा हजार जणांची नोंदणी झाली आहे आणि यापैकी केवळ साडेचार हजार ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळालेय.