Sakal Maratha Morcha Beed : ऋषिकेश बेदरेच्या अटकेविरोधात बीडमध्ये मोर्चा
Continues below advertisement
Sakal Maratha Morcha Beed : ऋषिकेश बेदरेच्या अटकेविरोधात बीडमध्ये मोर्चा सराटी अंतरवाली येथे पोलिसांवर दगडफेक केल्याच्या आरोपात अटक केलेला ऋषिकेश बेदरे यांची अटक रद्द करण्यात यावी यासाठी बीडच्या गेवराई मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ऋषिकेश बेद्रे आणि अन्य दोघाजणांना मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे आणि याचाच निषेध म्हणून हा मोर्चा सकल मराठा बांधवांच्या वतीने काढण्यात आला आहे..
Continues below advertisement