Rohit Pawar Ambajogai : 'अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा करु' - रोहित पवार
Continues below advertisement
Rohit Pawar Ambajogai : 'अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा करु' - रोहित पवार बीडच्या अंबाजोगाई शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवा स्वतंत्रता ज्योत रॅली काढण्यात आली.राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही रॅली काढण्यात आली,.तसंच या रॅलीमध्ये अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेल्या रॅलीचा वेणूताई चव्हाण महाविद्यालय समारोप करण्यात आला. यावेळी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा करु असं आश्वासनही आमदार रोहित पवारांनी दिलं.
Continues below advertisement