Pankaja Munde Umemployed : सध्या मी बेरोजगार आहे, निवडणुकांमध्ये डावललं गेल्याबद्दल खदखद व्यक्त
पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियात ट्रोल झालेल्या पंकजा मुंडे यांचं आणखी एक वक्तव्य समोर आलंय.. सध्या मी बेरोजगार आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये डावललं गेल्याबद्दल खदखद व्यक्त केलीय.