Gopinath Munde Birth Anniversary : पंकजा मुंडे यांचा गोपीनाथ गडावर अर्धा तास मौनव्रत
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे याची आज जयंती. मात्र, आचारसंहितेमुळे गोपीनाथ गडावर जाहीर कार्यक्रम होणार नाहीय. पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर अर्धा तास मौनव्रत करतायत. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांशी त्या ऑनलाईन संवाद साधणार आहेत.