Pankaja Munde on Beed : NCPसोबत युती झाल्यामुळे माझ्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह
Continues below advertisement
Pankaja Munde on Beed : NCPसोबत युती झाल्यामुळे माझ्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निरीक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्यात. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी पंकजा मुंडेंची निरीक्षकपदी निवड करण्यात आलीय. दरम्यान लोकसभा उमेदवारीवरुन पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला..त्यावर भाजपचे निर्णय दिल्लीत होतात, बीड जिल्ह्याचा उमेदवार कुणीही असो स्टार प्रचारक मी असणार अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिलीय.
Continues below advertisement