Pankaja Munde on Trolling: सध्याचं युद्ध म्हणजे Social Media trolling आहे
Continues below advertisement
Pankaja Munde on Trolling: सध्याचं युद्ध म्हणजे Social Media trolling आहे. तू मला ट्रोल कर, मी तुला ट्रोल करतो असं हे युद्ध आहे. जुन्या काळातलं युद्ध, जुन्या काळातले नेते वेगळे होते.
Continues below advertisement