Pankaja Munde on Abdul Sattar : अब्दुल सत्तार सुप्रियांना म्हणाले भिXXX, पंकजा मुंडे म्हणतात...
abp majha web team
Updated at:
07 Nov 2022 03:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक नव्या वादाला सुरुवात झालीय. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानं संतापाची लाट उसळलीय. सुप्रिया सुळे यांनी खोक्यावरून केलेली टीका अब्दुल सत्तार यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. या टीकेवर प्रतिक्रिया देताना सत्तारांचा तोल गेलाय. दरम्यान शब्द मागे घेण्यासाठी सत्तारांना राष्ट्रवादीने २४ तासांचा अल्टिमेटम दिलाय.