Pankaja Munde Dance : परळीत पंकजा मुंडे झिंगाट गाण्यावर थिरकल्या

Continues below advertisement

परळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवात पंकजांनी झिंगाट गाण्यावर डान्स केलाय. तरुणाईचा हट्ट आणि उत्सवाचे वातावरण पाहून पंकजांना देखील आपला मोह आवरता आला नाही. नवरात्र उत्सवानिमित्त पंकजा मुंडे सध्या परळी मध्ये ठाण मांडून आहेत. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या दांडिया उत्सवास त्या भेटी देत आहेत. आज देखील परळी शहरातील विद्यानगर भागात सार्वजनिक दुर्गोत्सव आणि दांडिया उत्सव समितीने आयोजित केलेल्या महोत्सवात त्यांनी हजेरी लावली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram