Mehbook Shaikh on Dhananjay Munde : शेळी होऊन जगण्यापेक्षा... मेहबूब शेख यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
Mehbook Shaikh on Dhananjay Munde : शेळी होऊन जगण्यापेक्षा... मेहबूब शेख यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
आपण शरद पवारांच्या गटात त्यामुळे कोणालाही घाबरायचं नाही,आमदार संदीप क्षीरसागर याचं वक्तव्य, तर दुसरीकडे, शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा, मेहबुब शेख यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.