Maratha Protest : मराठा आंदोलनात ट्रॅक्टर न वापरण्याचं पोलिसांचं आवाहन
Continues below advertisement
Maratha Protest : मराठा आंदोलनात ट्रॅक्टर न वापरण्याचं पोलिसांचं आवाहन २३ डिसेंबरला जरांगे पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार आहे. मात्र याच सभेपूर्वी बीड पोलिसांनी १२५ मराठा आंदोलकांना नोटीस पाठवल्या आहेत. यामध्ये बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीप्रकरणी जामीन मिळालेल्या आंदोलकांनाचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement