Manoj Jarange Sabha Beed : मनोज जरांगे बीडच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार
Continues below advertisement
Manoj Jarange Sabha Beed : मनोज जरांगे बीडच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमची तारीख.. या अल्टीमेटमला उरलेत अवघे काही तास.. एकीकडे सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंकडे आणखी वेळ मागतंय. तर दुसरीकडे जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय
Continues below advertisement