Manoj Jarange Sabha : 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा

Continues below advertisement

Manoj Jarange Sabha : 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी आयोजकांकडून करण्यात आली आहे. या सभास्थळाची पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पहाणी केलीय.   याच सभेच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही पार पडली. या बैठकीत सभेच्या दिवशी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram