Manoj Jarange Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्यात
मुख्यमंत्र्यांनी गुंडांना संरक्षण देऊ नये..
त्यांनी विधानसभेत आणि कुुटुंबिय भेटले तेव्हा शब्द दिलाय.
कुटुंबियांनी विश्वास ठेवलाय.. त्याच शब्दवर समाज शांत आहे
खंडणीमुळे खून झालाय.
मग खंडणीच्या आरोपीवर 302 चा गुन्हा लावा..
तसं होत नसेल तर कुटुंब धीर सोडणारच ना
जोपर्यंत पाऊस चुकीचं पडायला लागलं नव्हत तोपर्यंत समाज शांत होता
यंत्रणेला तीन महिने झाले तरी आरोपीचा मोबाईल सापडत नाही
त्या मोबाईलमध्ये खूप जणांचे पुरावे आहेत
तुम्ही आरोपीला वाचवायला लागला आहात अशी शंका यायला लागले आहे
खंडणीतील आरोपी तुमचं सरकार चालवतो आहे का
तो मोदींपेक्षा मोठा झाला आहे का
कुुटुंबियांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन
खंडणी खोराला आणी खून करणाऱ्याला घेऊन कोण पळालं
ते पण 302 चे आरोपी आहेत.. सर्वांवर कारवाई व्हायला हवी
त्याला गुजरातला कोण घेऊन गेलं.. त्याच्या गाडीत डिझेल कोणी टाकलं
आरोपीला पाठीशी घालणारा तितकाच दोशी
धनंजय मुंडेनी गुंडाची टोळी निर्माण केली..
देशमुख कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटूनही हताश असतील तर तुम्ही अपयशी
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं मुश्कील करु
मुख्यमंत्र्यांना शेवटची विनंती
खंडणीतील आरोपी आणि खूनातील आरोपी एकच आहे त्यांना मोक्का लोवून 302मध्ये घ्यावच लागेल
उज्वल निकम यांची नेमणूक का केली नाही
चार्जशिटमध्ये अफरातफर करु देऊ नका