राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha
मसाजोग ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा देशमुख कुटुंबीयांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला उद्या सकाळी दहा वाजेपर्यंतचा अल्टीमेटम
माझा सरकारवर पूर्ण विश्वास मात्र विश्वासघात करू नका टाकीवरून उतरल्यानंतर धनंजय देशमुखांच मुख्यमंत्र्यांना आवाहन...
वडिलांच्या हत्येचा तपास. सुरू आहे हे आम्हाला कळलं पाहिजे, मुलगी वैभवी देशमुखची मागणी...
पोलीस माहिती देत नसतील तर जगायचं कशाला वैभवीचा उद्विग्न सवाल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींना वाचवण्याच सरकारच षडयंत्र, मनोज जरांगेंचा आरोप, आरोपी सुटला तर धनंजय मुंडेंची टोळी संपू जरांगेंचा इशारा.
सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे राज्य सरकारला निर्देश.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोनमर्ग बोगद्याच उद्घाटन, नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लाकडून मोदींवरती कौतुकाचा वर्षाव, काश्मीरच हित नको असलेले कधीही यशस्वी होणार नसल्याच वक्तव्य.
अकोल्यामध्ये चायना मांजा पायात अडकून महिलेला पडले 45 टाके
Walmik Karad : पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी, एकाच बिल्डिंगमध्ये सहा अलिशान ऑफिस, आता कर्दनकाळ ईडीची एन्ट्री होणार?