Dhananjay Munde Vaidyanath Sugar Factory : धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सभेकडे पाठ

बीडमध्ये परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतही आज मुंडे बहीण-भावातलं  कडू राजकारण पाहायला मिळालं. साखर कारखान्याच्या सभेकडे धनंजय मुंडे यांनी आज पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच पंकजा मुंडे यांनी सभा संपवली. सभा सुरू असताना धनंजय मुंडे साखर करखान्याच्या ऑफिसमध्ये बसले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola