Dhananjay Munde : Gopinath Munde यांच्यासोबच्या आठवणी, धनंजय मुंडे भावूक
Dhananjay Munde : Gopinath Munde यांच्यासोबच्या आठवणी, धनंजय मुंडे भावूक
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतिदिन आहे.. यानिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. दरम्यान या कार्यक्रमानिमित्त पंकजा मुंडे जनतेला संबोधित करणार आहेत.. आज त्या काय बोलणार याकडे लक्ष लागलंय.. या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभाण्यात आलं आहे.