Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण
Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
धनंजय देशमुख-
आम्ही न्यायाच्या भूमिकेत असताना सुरुवातीपासून ज्या प्रकारे आपल्याला न्याय भेटला पाहिजे, ज्या आपल्या भावावर एवढा अत्याचार झालाय, जे एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या झाली, त्याच्यामध्ये ज्या बाजूने न्याय देता येतो, ज्या लोकांना उभा करता येतय, त्या लोकांची आम्ही नियुक्ती करा, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या, ह्या भूमिकेत होतो आणि सगळं हे मुख्यमंत्री साहेबांकडे मांडलं होतं, देशमुख कुटुंबीयानी तर मांडलच होतं पण. प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांनी ही गोष्ट धरून ठेवली होती की आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशी परत घटना घडली नाही पाहिजे, तर त्या न्यायाच्या भूमिकेत हे सगळे जे म्हणजे ज्या सगळे एसआयटी च पथक आहे, सीआयडी च पथक आहे, पोलीस यंत्रणा आहे, काल न्यायालय समिती स्थापन झाली आणि आता उज्जवल निकम साहेबांची बातमी येते तर ते इतक महत्त्वाच आहे की सगळ्यांनी मिळून हा न्याय देशमुख कुटुंबियाला दिला पाहिजे आणि पुढे अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत पाहिजेत. याची एक शक महाराष्ट्राला दिली पाहिजे, आमची एवढी मागणी आहे. जबाब माझा नोंदवलेला आहे. मागच्या महिन्यातच, फक्त 164 अंतर्गत मला जो द्यायचा आहे जबाब तो राहिलेला आहे. तो मी आज देईल का नाही देईल माहित नाही, मला थोडं आशक्तपणा वगैरे आहे. तर मी आज नाही जरी नाही दिला तरी उद्या नक्की देईल. कृष्णा अंधळे जो आरोपी राहिलेला आहे. त्याला पकडला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सगळ्यांना इतक्या दिवस कोणी आसरा दिलाय कारण आरोपी कधीही सगळे मिळून एकदा पकडले नाहीत, त्याच्या स्टेप होत गेल्यात, आज हे आठ दिवसान ते, 15 दिवसांना ते किंवा अजून फरार आहेत ते तर ह्या लोकांना सगळ्यांचे कॉलिंग झालेली आहे, कोणी पैसे पाठवलेले आहेत, यांना कोणी फरार केलय, ह्या सगळ्यांना आरोपी करून ह्यांना मधी घेतल पाहिजे, कारण ह्यांना पण कळल पाहिजे की चुकीचे. गोष्टीला समर्थन दिल्यावर त्यांना मदत केल्यावर हा कायदा म्हणजे काय शिक्षा देतो हे त्यांना पण कळलं पाहिजे जेणेकरून ते पुढे ह्या अशा गोष्टीमध्ये कुठे त्यांना गुन्हेगारांना साथ देणार नाहीत. जबाब झालेला आहे माझा पण कोर्टात जो जवाब तो द्यायचा असतो तो माझा जबाब आहे राहिलेला नाहीतर जबाब मी मागच्या 26 तारखेलाच माझा जवाब झालेला आहे. तर त्या संदर्भात जे तबियत आहे माझी दोन तीन दिवसापासून खालवलेली आहे. आशक्तपण आलेला आहे मला म्हणून माझी मानसिक स्थिती बरोबर नाही मला काय उपचार घेता येतील तर त्यासाठी मी केला जात आहे कुठल्या हॉस्पिटलला उपचार नाही मला घ्यायची आता ट्रीटमेंट काही नाही ह्या प्रकरणातील जबाब आहे ना तो दुसरा कुठला प्रकरणात जे भावाची क्रूर हत्या झाली त्या संदर्भातला जवाब आहे तो 26 तारखेला मागच्या झालेला आहे.