Beed Fraud Voting : बीडमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत उमेदवारांचा गोंधळ
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 05:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत उमेदवारांचा गोंधळ, परळीच्या टोकवाडी येथील मतदान केंद्रातील प्रकार ,मतदार यादीत नाव नसूनही एकजण मतदान केंद्रामध्ये दाखल झाल्याने गोंधळ.