Chandrashekhar Bawankule on Pankaja Munde : पंकजा मुंडेंची बदनामी करण्यासाठी बीडमध्ये एक टीम कार्यरत
Continues below advertisement
भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप बावनकुळेंनी केला... दरम्यान बदनामीकारक बातमी प्रसारित केल्याप्रकरणी युट्युब चैनल आणि पत्रकाराविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. गेवराई येथील कार्यक्रमात पंकजा मुंडेंच्या अगोदर भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते गणेश लांडे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती..
Continues below advertisement