Beed : बीडच्या जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र तपासणी होणार
बीडच्या जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र तपासणी केली जाणार आहे... जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेत... शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदल्यांचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती.. त्यानंतर आता सर्वच विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे... कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे का याची देखील तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे..