Beed :भाजप जिल्हाध्यक्षांच्या  मालकीच्या जागेत जुगाराचा अड्डा,राजेंद्र मस्केंसह 51जणांवर गुन्हा दाखल

Continues below advertisement

बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांच्या  मालकीच्या जागेत जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती  भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह 51 जणांवर गुन्हा दाखल झालाय .. तर   पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात  48 जुगारी ताब्यात तर 75 लाखांचा
मुद्देमाल जप्त करण्यात  आलाय  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram