Beed Forced Abortion : धक्कादायक! मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा बळजबरीनं केला गर्भपात, गुन्हा दाखल

Continues below advertisement

मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैधरित्या गर्भपात केल्याची घटना समोर आलीय... विवाहित महिलेच्या तक्रारीवरुन सासू, पती आणि डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय... याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून सासू पती आणि डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने गर्भपात करण्यास नकार दिला... पण पती आणि सासू यांच्यासोबत वारंवार वाद होऊ लागले आणि यानंतर एकेदिवशी पती आणि सासूने डॉक्टरला घरी बोलवून तापेचं इंजेक्शन देतो म्हणून डॉक्टरांनी सदर महिलेला गर्भपाताचे इंजेक्शन देत गर्भपात केल्याची तक्रार विवाहित महिलेनं केलीय... 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram