Beed Veershaiv Samaj : राजशेखर शिवाचार्य महाराजांना महापूजेकडे जाण्यास मज्जाव, वीरशैव समाज आक्रमक
Continues below advertisement
Beed Veershaiv Samaj : वीरशैव समाज आक्रमक राजशेखर शिवाचार्य महाराजांना महापूजेकडे जाण्यास मज्जाव श्री मन्मथ माऊलींची शासकीय पूजा सुरू असताना प्रकार घटनेनंतर वीरशैव समाज आक्रमक बीड पोलिसांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा
Continues below advertisement