Beed : वैद्यनाथ विद्यालयाच्या निवडणुकीत Pankaja Munde आणि Dhananjay Munde यांच्यामध्ये सामना
Continues below advertisement
वैजनाथ महाविद्यालयाच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.. कारण वैद्यनाथ महाविद्यालयाच्या सदस्य पदी धनंजय मुंडे यांच्यासह इतर चारशे जणांना सदस्य म्हणून न्यायालयाने मान्यता दिली आहे.. महाविद्यालयाचे सदस्य म्हणून धनंजय मुंडे आणि इतर चारशे जणांचे प्रकरण हे गेल्या 13 वर्षापासून न्यायालयात गेलेलं होतं..याच प्रकरणाचा निकाल आता लागला असून महाविद्यालयांना धनंजय मुंडे आणि इतर चारशे जणांना सदस्य म्हणून मान्यता दिली आहे..
Continues below advertisement