Beed Student : Nepal मध्ये अडकलेल्या तरुण Dhananjaya Munde यांच्या मदतीने भारतात सुखरुप परतले
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेपाळमध्ये अडकलेल्या बीडमधील आठ तरुण धनंजय मुंडेंच्या मदतीने भारतात सुखरुप परतले. फिरायला गेलेल्या तरुणांना नेपाळमध्ये लुटण्यात आले होते.