Beed Student Letter to CM : शाळा बंद, मग आम्ही ऊस तोडावा का? विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
बीडच्या जायभायवाडी गावातील शाळा कमी पटसंख्या असल्याने बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे समाधान जायभाये या शाळेतील विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्र्यांंना पत्र लिहिलंय. आईवडीलांप्रमाणे आम्हीही ऊस तोडावा का असा प्रश्न त्याने विचारलाय.