Beed Soyabean Special Report : पावसाअभावी बीडमध्ये शेतकरी हैराण, आता नजरा आभाळाकडं

Continues below advertisement

यंदा पावसानं राज्यभर दमदार हजेरी लावली खरी.. मात्र अखेरच्या सत्रात म्हणावा तितका पाऊस न झाल्यानं सोयाबीनच्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केलीय. सध्याच्या दिवसांत सोयाबीनला सर्वाधिक पाण्याची गरज असते.. मात्र गेले तीन आठवडे बीड आणि परभणीमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.. करपणाऱ्या पिकांना कसं वाचवायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram