Beed Sharad Pawar :बीडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ शेअर
Continues below advertisement
बीडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार राहणार उपस्थित,
Continues below advertisement