Beed Savakar Gaurav Yatra : बीडमध्ये सावरकर गौरव यात्रा, प्रीतम आणि पंकजा मुंडेंची अनुपस्थिती

Continues below advertisement

भाजपच्या सावरकर गौरव यात्रेला बीडमध्ये सुरुवात झाली.. मात्र या यात्रेत मुंडे भगिनींच्या अनुपस्थिती पाहायला मिळाली... खासदार प्रीतम मुंडे संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत होत्या तर पंकजा मुंडे भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत व्यस्त होत्या.. त्यामुळे दोन्ही भगिनी बीडमधील सावरकर गौरव यात्रेत उपस्थित राहू शकल्या नाहीत... मात्र कारण समोर आल्यानंतरही या अनुपस्थितीची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram