
Beed Rain : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान : ABP Majha
Continues below advertisement
बीडच्या गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, काही घरांची पत्रे देखील उडून गेल्याची नोंद.
Continues below advertisement