Beed APMC Market : परळी बाजार समितीत धनंजय मुंडेंच्या पॅनलचा विजय, पंकजा मुंडेंना धक्का
abp majha web team
Updated at:
29 Apr 2023 02:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeed APMC Market : परळी बाजार समितीत धनंजय मुंडेंच्या पॅनलचा विजय, पंकजा मुंडेंना धक्का
परळी बाजार समितीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना धक्का. राष्ट्रवादीच्या पॅनलचा १८ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय.