Nitesh Rane : Aaditya Thackeray उद्धव ठाकरेंच्या आजारपणात मुख्यमंत्री होण्यासाठी षडयंत्र रचत होते
Continues below advertisement
Nitesh Rane : "Aaditya Thackeray उद्धव ठाकरेंच्या आजारपणात मुख्यमंत्री होण्यासाठी षडयंत्र रचत होते"
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठकाही घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं, असा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचा आवाज काढून त्यांची नक्कलही केली.
Continues below advertisement