Beed Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना शहाजी बापूंच्या डायलॉगची भूरळ, असे दिवस ऊस कामगारांचे यावेत
बीडमध्ये झालेल्या ऊस तोड मुकादम आणि वाहतूकदारांच्या बैठकीत पंकजा मुंडे यांनी काय झाडी काय डोंगरफेम शाहाजी बापू पाटील यांचा डायलॉग मारला.. राष्ट्रीय महामार्गावर झालेले नवीन हॉटेल्स तसेच निसर्गरम्य असे वातावरण पाहून पंकजा मुंडे यांना शाहाजी बापूंच्या डायलॉगची आठवण झाली... ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सुद्धा असेच दिवस आले पाहिजे असं पंकजा यावेळी म्हणाल्या.. दरम्यान या कार्यक्रात त्या धनंजय मुंडे यांना टोला हाणायला विसरल्या नाहीत.