Beed Majalgaon : धरणामध्ये दोघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू, बचावकार्याची साधनं धुळखात पडून
बीडच्या माजलगाव धरणामध्ये दोघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय... बचावकार्यासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीची माजलगाव तहसीलदारांनी मागणी करुनही बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्ण झाली नाही.. विशेष म्हणजे हे सगळं साहित्य बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धुळखात पडून आहे असाही आरोप केला जात आहे...