Beed Loksabha Special Report : बीडमध्ये भावी खासदारांच्या नावाची बॅनरबाजी, कुणाला मिळणार संधी?

Continues below advertisement

Beed Loksabha Special Report : बीडमध्ये भावी खासदारांच्या नावाची बॅनरबाजी, कुणाला मिळणार संधी?

आगामी काळात सगळ्यात मोठी निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची आणि याच लोकसभा निवडणुकीवरून बीड जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल यावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.. बीड म्हटलं की मुंडेंचा बालेकिल्ला मात्र आता याच मुंडेंच्या बालेकिल्ल्यावर कुणाचे वर्चस्व राहणार याची जोरदार चर्चा सुरू आहे..पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram