MARD Protest : Tatyarao Lahane यांचा राजीनामा स्वीकारेपर्यंत मार्डचा संपाचा इशारा
MARD Protest : Tatyarao Lahane यांचा राजीनामा स्वीकारेपर्यंत मार्डचा संपाचा इशारा
डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा दिलाय. सेंन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत मागण्या ठेवण्यात आल्या. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. .निर्णय न झाल्याने जेजे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.