Beed Kundalik Khade : बीडमधील जाळपोळीत शिंदे गटाच्या कार्यालयाची तोडफोड, कारवाई करण्याची मागणी

Continues below advertisement

Beed Protest :  दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये  जाळपोळ झाली होती.. त्यात शिंदे गटाचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची देखील तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती.. याप्रकरणी आज कुंडलिकांमी खांडेंनी पोलीस अधीक्षकांची आज भेट घेतलीय... कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि नावं खांडेंनी पोलीस अधीक्षकांना दिले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram