Beed Krushi Utpanna Bazar Samiti Election : पंकजा मुंडे आणिधनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड
Updated at:
28 Apr 2023 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी आज मतदान होतंय या सहापैकी बीड बाजार समिती वगळता इतर सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळतोय परळीमध्ये मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थक विरुद्ध धनंजय मुंडे समर्थक असा मोठा संघर्ष पाहायला मिळतोय ... परळीच्या मतदान केंद्रावर माजी मंत्री धनंजय मुंडे सकाळी 8 वाजल्यापासून तळ ठोकून आहेत. याच परळी बाजार समितीच्या मतदानाचा आढावा घेतला आहे गोविंद शेळके यांनी