Beed Kapildhar: दीपक केसरकर यांच्या हस्ते मन्मथ स्वामी यांच्या संजीवनी समाधीची महापूजा

Beed Kapildhar: दीपक केसरकर यांच्या हस्ते मन्मथ स्वामी यांच्या संजीवनी समाधीची महापूजा दरवर्षीप्रमाणे यंदाही कपिलधारमध्ये मन्मथ स्वामी यांची जयंतीचा उत्सव पार पडतो. यंदाही या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलीय. या जयंतीसाठी महाराष्ट्रातूनच नाहीतर आंध्र प्रदेश, कर्नाटक तेलंगणा या राज्यातून लाखो भाविक मन्मथ स्वामींचे दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. तसंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मन्मथ स्वामी यांच्या संजीवनी समाधीची महापूजा करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola