Beed Farmers Protest : 'ओला दुष्काळ जाहीर करावा, बीडमध्ये किसान सभेचं आंदोलन

Continues below advertisement

Beed Farmers Protest : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या या मागणीसाठी किसान सभेने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram