Beed Farmers Loss : पाहणी दौऱ्यात Dhananjay Munde यांचा बांधावरुन कृषी सचिवांना फोन

Continues below advertisement

बीड जिल्ह्यातील नुकसानीची राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाहणी केलीय. तसेच पाहणी करताना त्यांनी कृषी सचिव एकनाथ डवले आणि मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता थेट बांधावरुन फोन केला. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram