Beed : समाजकंटक कोणत्या जातीचे आहेत याचा पोलिसांशी संबंध नाही - जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर
Continues below advertisement
Beed : न बीडमध्ये जाळपोळ केलेले समाजकंटक हे कोणत्या जातीचे आहेत याचा पोलिसांशी काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलीये..
Continues below advertisement